मा.आ. प्रशांत परिचारक यांना पितृशोक

मा.आ. प्रशांत परिचारक यांना पितृशोक

पंढरपूर- माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ॲड.प्रभाकरराव उर्फ बाबा रामचंद्र परिचारक (वय- 95) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक व महेश परिचारक हे तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे थोरले बंधू असणाऱ्या प्रभाकर परिचारक यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात खंबीरपणे पाठीमागे राहून मोठी जबाबदारी पार पडली होती. पंढरपूर येथील न्यायालयात काही वर्ष त्यांनी वकील म्हणूनही काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंढरपूर शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. येथील वैकुंठ स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

5 thoughts on “मा.आ. प्रशांत परिचारक यांना पितृशोक

  1. Great – I should certainly pronounce, impressed with your website. I had no trouble navigating through all the tabs as well as related info ended up being truly easy to do to access. I recently found what I hoped for before you know it at all. Quite unusual. Is likely to appreciate it for those who add forums or something, site theme . a tones way for your client to communicate. Nice task..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या