ब्रेकिंग ! सहलीच्या बसची टेम्पोला धडक ; शिक्षक जागीच ठार, एक शिक्षक जखमी

ब्रेकिंग ! सहलीच्या बसची टेम्पोला धडक ; शिक्षक जागीच ठार, एक शिक्षक जखमी
माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस टी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा

Ρअपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला. मिळालेल्या माहितीनुसार एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस सहल घेऊन गेली होती. या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहेत शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले जखमी व मयताला 108 अकलूज 0742 या ॲम्बुलन्सने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.

1 thought on “ब्रेकिंग ! सहलीच्या बसची टेम्पोला धडक ; शिक्षक जागीच ठार, एक शिक्षक जखमी

  1. Wow, awesome blog layout! How lengthy have you been blogging for?
    you made blogging glance easy. The overall glance of your web site is wonderful, as well as the content material!
    You can see similar here e-commerce

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या