मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट
पंढरपूर दिनांक 29: – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील श्री प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालेले होते. तरी आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.
Este site é realmente fantástico. Sempre que acesso eu encontro coisas diferentes Você também pode acessar o nosso site e saber mais detalhes! Conteúdo exclusivo. Venha saber mais agora! 🙂
Very interesting information!Perfect just what I was looking for! “Fear not that thy life shall come to an end, but rather fear that it shall never have a beginning.” by John Henry Cardinal Newman.
naturally like your website however you have to take a look at the spelling on quite a few of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very troublesome to tell the reality on the other hand I’ll definitely come again again.