अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,क्रांतीसुर्य,थोर मराठा कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ४३वी पुण्यतिथी साजरी

अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका,सोलापूर जिल्हा व *अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण* यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,क्रांतीसुर्य,थोर मराठा कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ४३वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी *भव्य रक्तदान* शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन,दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी नूतन आमदारांचाही सत्कार करण्यात आला यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे *आमदार समाधान दादा आवताडे*,माढा मतदार संघाचे *आमदार अभिजीत आबा पाटील*,मोहोळ मतदार संघाचे *आमदार राजाभाऊ खरे* या तिघांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मराठा महासंघाच्या *पुढचं पाऊल*(मराठ्यांसाठी मार्गदर्शिका)या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.तसेच *आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून घेतलेल्या पिक अप चे पुजनही* करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे समालोचन विक्रम बिस्किटे सर व प्रस्ताविक सतीश धनवे सर यांनी केले.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना आण्णासाहेबांचे आचार विचार आत्मसात करण्याची गरज आहे,त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे असे आवाहन केले.‌यावेळी वसंत नाना देशमुख,नागेश काका भोसले,ॲड पराग जहागीरदार, दिनकर दाजी चव्हाण, अर्जुनराव चव्हाण,किरणराज घाडगे,दीपक दादा वाडदेकर,किरण आप्पा भोसले,संजय नाना साठे,रमाकांत नाना पाटील,सतीश आप्पा शिंदे प्रशांत शिंदे,मुन्ना मलपे,सुहास शिर्के,स्वागत कदम,प्रशांत सुरवसे,शशिकांत पाटील,सचिन शेठ डोरले,स्वप्निल गायकवाड,भास्कर तात्या जगताप,प्रसाद सातपुते,
ॲड सत्यम धुमाळ,शनि महाराज घुले,विनोद लटके, धनराज लटके,नितीन करंडे,माऊली आबा काळे,शंकर सुरवसे,संदिप आबा पाटील,आकाश पवार,सोपान काका देशमुख,गणेश महाराज जाधव, निलेश कोरके,फारुख बागवान,गणेश माने,बाबा संगमनेरकर,बंडू सावंत सर,अनिलकाका निकते,आण्णासाहेब पाटील,मोहनकाका गायकवाड, विश्वजीत भोसले,विकी झेंड, राजेंद्र गिड्डे सर,विजय काळे, भास्कर घायाळ,सोमनाथ शिंदे,सौरभ मगर, संतोष जाधव,अमोल पवार,सचिन गंगथडे,गुरुदास गुटाळ, शामराव साळुंखे,काका यादव,पांडुरंग शिंदे,अमर सुरवसे,हनुमंत कदम सर,नागेश गायकवाड,रोहितभैय्या चव्हाण,वैभव चव्हाण,प्रणव गायकवाड,यशवंत बागल, प्रदिप दादा मोरे,अमोल मोरे,सागर आयरे,सुरज रवळु,राधिकाताई चव्हाण,प्रभावती गायकवाड अश्विनी साळुंखे,अर्चना चव्हाण,नितीन जगदाळे,संतोष घाडगे,सुरज पडवळे,सुनील घाडगे,गणेश काळे,नानासाहेब शिंदे,अमर शिंदे,सोमनाथ बागल,सुहास नागटीळ,सोमनाथ झेंड,सोमनाथ खपाले,शुभम ताठे, सुधिर थिटे,पंकज थोरात,दत्ता पवार,तानाजी चौधरी,जिवन पोरे, हणमंत सावंत,आकाश साळुंखे,प्रमोद कोडग,महेश नाळके,यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते,समाज बांधव,विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या