जय बजरंग तरुण मंडळ रामबाग रोड गणेशोत्सव २०२४ या वर्षी मंडळाचे नुतन अध्यक्ष:-श्री किराण आप्पा माने उपाध्यक्ष:-सौरभ दंडाळे व रमेश बळवंतराव
जय बजरंग तरुण मंडळ रामबाग रोड गणेशोत्सव २०२४ या वर्षी मंडळाचे नुतन
अध्यक्ष:-श्री किराण आप्पा माने
उपाध्यक्ष:-सौरभ दंडाळे व रमेश बळवंतराव
संस्थापक अध्यक्ष कै: गणेश तात्या शिरसट पापरकर
मंडळाचे आधारस्तं मा :नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट
रमेश आप्पा शिरसाट विक्रम भैया शिरसट
अनिकेत दादा शिरसट स्वप्निल दादा शिरसट
जय बजरंग तरुण मंडळ रामबाग रोड पंढरपूर ची 2024
गणेशोत्सव नियोजन मीटिंग आज दिनांक 21 रोजी संपन्न झाली ह्या वर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्या निमित्त विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे
गणेशोत्सव २०२४ या वर्षी मंडळाचे नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.!
उत्सव अध्यक्ष:-श्री किराण आप्पा माने
उपाध्यक्ष:-सौरभ दंडाळे व रमेश बळवंतराव
खजिनदार:-श्री आकाश माने व राहुल साबळे
मूर्ती रक्षक राजपाल कांबळे व संघर्ष माने
मिरवणूक प्रमुख:-बाळासाहेब माने भारत भाऊ माने
अशोक कांबळे सर दीपक भोसले