ताज्या घडामोडी मंगळवेढा ३५ गाव पाणी प्रश्नाचे दिवास्वप्न आवताडे कडून पूर्णत्वास ! मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे ७८ कोटी ४३ लाखाचे निघाले टेंडर 11 months ago प्रतिक्षा एक्सप्रेस न्यूज मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचेही टेंडर निघाले..! प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली