नागेश अधटराव यांची पंढरपूर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

नागेश अधटराव यांची पंढरपूर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

पंढरपूर शहर व तालुक्यात सामाजिक उपक्रम आवड असणरे व सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांच्या कडे पाहिले जाते असे सामाजिक कार्यक्रर्ते नागेश अधटराव यांची माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पंढरपूर तालुका कार्यकारी संघटक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे गेले अनेक वर्षांपासून नागेश अधटराव हे पंढरपूर शहर व तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवत असून त्यांची आताच भारतीय मानवाधिकार परिषद च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती .पंढरपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थीना काही अडचण असल्यास त्यांनी आपनास संपर्क करण्याचे आव्हाण करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना शिक्षणासाठी काही कागद पत्राची अडचण असल्यास मला संपर्क करा असे आवाहन ही करण्यात आले आणि त्यांनी अनेक तरूणांचे अडचणीतून मार्ग काढून त्यांना पुढील शिक्षणासाठी दाखले कमी दिवसामध्ये उपलब्ध करून दिले. सामाजिक कार्य करत असताना वाढदिवस असो की महापुरुषांच्या जयंती असो अश्या सामाजिक उपक्रम राबवून पंढरपूर येथील विविध संस्थेला मदत करत असत गेले अनेक वर्षांपासून ते गोर गरिबांची सेवा करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय मानवाधिकार परिषद असो की माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघ असो त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन नागेश अधटराव यांची नियुक्त करण्यात आली आहे. अधटराव यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या