सोजरबाई सोपान पोरे यांचे अल्पशा आजाराने निधन

निधन वार्ता
सोजरबाई पोरे
पंढरपूर । वाखरी येथील सोजरबाई सोपान पोरे (क्य ८५) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे शेती विभागातील अधिकारी विठ्ठल पोरे आणि येथील दि पंढरपूर मर्चेंट्स बँकेचे अधिकारी ज्ञानेश्वर पोरे यांच्या त्या आई होत.