पंढरपूर शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुला-मुलींसाठी गुरुवारी दि.25 नोव्हेंबर रोजी भोसले चौक येथील सोनवणे आयुर्वेदिक क्लीनिक व पंचकर्म सेंटर हॉस्पिटल येथे सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत व इसबावी येथे सायं.५ ते सायं ८ डॉ.सोनवणे क्लिनिक सुवर्णप्राशनसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सौरभ सोनवणे यांनी दिली आहे.

पंढरपूर मध्ये नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर

पंढरपूर शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुला-मुलींसाठी गुरुवारी दि.25 नोव्हेंबर रोजी भोसले चौक येथील सोनवणे आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर हॉस्पिटल येथे सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत व डॉ. सोनवणे क्लिनिक विसावा मंदिर पंढरपूर- पुणे रोड इस्बावी वाखरी पंढरपूर येथे वेळ सायं. ५ ते सायं. ८ सुवर्णप्राशनसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सौरभ सोनवणे यांनी दिली आहे.
ज्याप्रमाणे कोणत्याही कामात सातत्य असेल तर आपणास हमखास यश मिळते, त्याचप्रमाणे सुवर्णप्राशन प्रत्येक महिन्यात पुष्य नक्षत्रादिवशी सलग दिल्यास बालकांना सुवर्णप्राशनाचे संपूर्ण फायदे मिळतील व आपल्या मुलांमध्ये अमुलाग्र बदल घडतील.
आजच्या युगात या दुषित वातावरणात आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण त्यांना जी सर्वोत्तम भेट देऊ शकतो ती म्हणजे ‘सुवर्णप्राशन’ होय.
नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील, मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर यावर सोनवणे आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी “दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे” या तत्वाने बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार केले आहे.

सुवर्णप्राशनाचे फायदे
बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही. बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते. शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो. मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.

सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे काय ?
बालकांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, रोगप्रतिकारशक्ती व शारीरिक वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार सांगितले आहे.

सुवर्णप्राशन वयोगट
नवजात बालकांपासून ते वय वर्षे १६ पर्यंतच्या मुला / मुलींसाठी तसेच शारीरिक – मानसिक वाढीमध्ये न्युनता असणाऱ्या मुलांसाठी व मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त.

सुवर्णप्राशनाचे घटक
शुद्ध सुवर्ण , पिंपळी , वचा , मंडूकपर्णी , शंखपुष्पी , ब्राम्ही , अमृता इ . दिव्य वनस्पती , शुद्ध मध व आयुर्वेदिक वनस्पतीने सिद्ध केलेले गाईचे तुप ( बुद्धीवर्धक घृत ) यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार होणारा सुवर्णप्राश बालकांना बिंदू स्वरुपात दिला जातो.

सुवर्णप्राशन कधी करावे ?
1 ) प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी / Monthly Dose.
शास्त्राप्रमाणे सुवर्ण प्राशन हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी चालू करुन त्यानंतर दररोज सकाळी द्यावे पण जर रोज देणे शक्य नसेल तर हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी द्यावे, जो प्रत्येक २७ दिवसांनी येतो. या दिवशी नक्षत्राच्या प्रभावाने सुवर्णयुक्त औषधींचे गुणधर्म अधीक वाढलेले दिसून येतात, म्हणूनच या दिवशी सुवर्णप्राशन देण्याचे विशेष महत्व आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुवर्णप्राशन काही महिने सलग दिल्यास चांगले परिणाम दिसून येतात.
2) सलग सहा महिने दररोज सकाळी / Daily dose
आपल्या लाडक्या मुलांना वातावरणातील विषाणु संक्रमणापासुन दुर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे, त्यासाठीच त्यांना द्या… सुवर्णप्राशनचा डेली डोस सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल (रोजच्या रोज घरी देण्यासाठी अत्यंत उपयोगी)

येथे करा संपर्क

अधिक माहितीसाठी कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर डॉ.सौरभ सोनवणे मो .9890645855 व डॉ.सौ.श्रुती सोनवणे 9960776427 वरील मजला,सोनवणे हॉस्पिटल , भोसले चौक , पंढरपूर , जि.सोलापूर येथे संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!