जनशक्ती संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी महेश मस्के यांची निवड

जनशक्ती संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी महेश मस्के यांची निवड

महाराष्ट्रामध्ये सर्वञ शेतकऱ्यांच्या तसेच इतर सामाजिक कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा आदी प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याने जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यशैलीचा समाज्यात वेगळा ठसा उमटवत ते सामाजिक कार्यात अग्रेसर ठरत असल्याचे दिसून येत आहेत आज खूपसे-पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी तालुक्यातील वाखरी येथिल महेश मस्के यांची निवड करून त्यांना पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच संघटनेच्या ध्येय धोरणानुसार समाज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून सामान्य नागरीकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करण्याच्या सूचना दिल्या यावेळी संघटनेचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!