कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद व पंचकर्म सेंटर यांच्यातर्फे मोफत तपासणी शिबीर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ५ पर्यंत तपासणी पंढरपूर – शहरातील भोसले चौक येथील कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद व पंचकर्म सेंटर येथे

कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद व पंचकर्म सेंटर यांच्यातर्फे मोफत तपासणी शिबीर

शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ५ पर्यंत तपासणी

पंढरपूर – शहरातील भोसले चौक येथील कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद व पंचकर्म सेंटर यांच्यातर्फे मोफत तपासणी शिबीराचे शनिवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असल्याची मतिी आयुर्वेद व पंचकर्म व वातविकार तज्ञ डॉ.सौरभ सोनवणे व आयुर्वेदीक त्वचा व केशविकार स्त्री पंचकर्म तज्ञ डॉ.श्रृती सोनवणे यांनी सांगितले.
या तपासणी शिबिरामध्ये

गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे सर्व विकार, सांधे सुजणे-दुखणे, आमवात पक्षाघात, हातपायात मुंग्या येणे आदी संधीवाताची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुळव्याध, संडासच्या जागी सुज येणे, दुखणे, आग होणे, रक्त पडणे, फिशर आदी गुद्गत व्याधींविषयी तपासणी केली जाणार आहे. वारंवार होणारी

सर्दी, नाकाचे हाड वाढणे, सतत शिंका येणे, जुनाट खोकला, दमा धाप लागणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे आदी ऍलर्जी व दमाबाबत तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिराविषयी अधिक माहितीसाठी ९८९०६४५८५५, ९९६०७७६४२७ या क्रमांकावर संपर्क साधावा

ताज्या बातम्या

error: Content is protected !!