दिव्या स्पोर्ट्स क्लब चे संचालक महेश गावडे सर यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

दिव्या स्पोर्ट्स क्लब चे संचालक महेश गावडे सर यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
: सांगली येथे होत असलेल्या 2021 राष्ट्रीय पुरस्कारासाठी दिव्या स्पोर्ट्स क्लबचे संचालक तायक्वांदो असोसिएशन पंढरपूर चे सचिव महेश गावडे सर यांची निवड झाली असून….
: सोलापूर जिल्ह्यात तायकांदो या खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्वात जास्त खेळाडू घडवण्याचे काम महेश गावडे सर करत आहेत…
: त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे पंढरपूर ग्रामीण भागात तसेच शहरी भागात विद्यार्थी व पालक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे
रोलर स्केटिंग क्रिकेट असो,
आयोजित
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार२०२१
स्वरूप
१) भव्य सन्मानपत्र
२) आयडेंटी कार्ड
३) गौरवचिन्ह
४) सिलेक्शन लेटर
५) मानाचा फेटा
६) बॅच बिल्ला
फिनिक्स  पक्षा प्रमाणे राखेतून पुन्हा जन्म घेवुन  स्वतःच्या क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेतली आहे त्यामुळे

कला,क्रीडा,शिक्षण,सामाजिक क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीना प्रेरणा प्रोत्साहन देऊन त्यांच्यात देशप्रेम, राष्ट्रभक्ती, संघभावना, राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, खिलाडूवृत्ती रुजवणे, हा मुख्य उद्देश ठेवून हा पुरस्कार प्रदान केला जातो
———————————

ताज्या बातम्या

error: Content is protected !!