संजय गांधी निराधार योजना माढा तालुका सदस्य पदी निवड झाल्याबद्दल धनंजय शेळके यांचा सत्कार

संजय गांधी निराधार योजना माढा तालुका सदस्य पदी निवड झाल्याबद्दल धनंजय शेळके यांचा सत्कार

माढा तालुक्यातील उपळवटे येथील धनंजय दत्तात्रेय शेळके यांची संजय गांधी निराधार योजना माढा तालुका सदस्य पदी निवड झाल्या बद्दल उपळवटे येथे त्यांच्या सत्कार करण्यात आला आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये उपळवटे गावातील कोणत्याही नागरिकांना आडचण आल्यास ती सोडविण्याचे काम आगदी मनापासून करणार असल्याचे धनंजय शेळके यांनी सांगितले धनंजय शेळके हे अतिशय प्रेमळ मन मिळवून स्वभावाचे असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना माढा तालुका सदस्य पदी निवड करण्यात आली आहे असे उपळवटे ग्रामपंचायत संगणक परिचालक अंगद शेळके यांनी सांगितले धनंजय शेळके हे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा खुपसे पाटिल यांचे ते अतिशय विश्वासू आहेत धनंजय शेळके यांच्या निवडीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उपळवटे येथील शेळके पाटि जवळ त्यांचा सत्कार करण्यात आला आहे
यावेळी उपस्थित
नितिन शेळके दयानंद यादव निवास शेळके भरत शेळके आण्णा गोसावी अमोल शेळके अंगद शेळके महेश गोसावी प्रमोद गोसावी पांडुरंग माळी भागवत शेळके अदि मान्यवर उपस्थित होते

ताज्या बातम्या

error: Content is protected !!