अतुल सुरेश घोडके यांच्या वाढदिवसा निमित्त बालकाश्रम येथे 500 मास्क, 5 लिटर चे 4 केंड, सेनीटायझर, , आणि तांदूळ चे 1 पोते अन्न आसा उपक्रम करून मदत केली,


*पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध मेडिकल श्री स्मरण याचे मालक व सोलापूर जिल्हा विभाग अध्यक्ष मनसे अमोल घोडके यांचे लहान बंधू मा, श्री , अतुल सुरेश घोडके यांच्या वाढदिवसा निमित्त बालकाश्रम येथे 500 मास्क, 5 लिटर चे 4 केंड, सेनीटायझर, , आणि तांदूळ चे 1 पोते अन्न आसा उपक्रम करून मदत केली,
यावेळी, त्यांचे वडील व एम एस ई बी फोरमन सुरेश गोरख नाथ घोडके, आई नंदा सुरेश घोडके, पुतण्या जय घोडके, मनसे युवानेते अमोल घोडके त्याचे मित्र लखन पवार, गणेश नेहत्रराव, उपस्थित होते







