माढा तालुका ८ कोरोणा पाॅझिटिव्ह ४ डिस्चार्ज

माढा तालुका ८ कोरोणा पाॅझिटिव्ह ४ डिश्चार्ज
कुर्डुवाडी ( राहुल धोका)
माढा तालुक्यात आज ८ व्यक्ति पाॅझिटीव्ह आढळल्या असुन ४ जणांचा डिश्चार्ज झाला आहे

कुर्डुवाडी १

भोसरे १

टेंभुर्णी २

बेंबळे ३

पडसाळी‌१

असे व्याक्ती पाॅझिटिव्ह अढळल्या ची माहिती तालुका आरोग्य आधिकारी संतोष पोतदार यांनी दिली

ताज्या बातम्या

error: Content is protected !!