सावधान माढा तालुका ४१ व्यक्ति कोरोणा पाॅझिटिव्ह , ‌१० डिस्चार्ज १ मुत्यु

सावधान माढा तालुका ४१ व्यक्ति कोरोणा पाॅझिटिव्ह , ‌१० डिश्चार्ज १ मुत्यु
नगरपरिषद कुर्डुवाडी चे फटाके विरहित दिवाळी चे अहवान

कुर्डुवाडी (राहुल धोका)
माढा तालुक्यात कोरोणा चा ग्रामिण व शहरी भागात पुन्हा शिरकाव होत असुन सणा सुदी च्या काळात आज पाॅझिटिव्ह संख्या ४१ झाली आहे तर बेंबळे येथे एकाचा मुत्यु झाला आहे

कुर्डुवाडी २
बेंबळे ७
शिरामाळा १
पिंपळनेर ८
माळेगाव१
टेंभुर्णी १३
पडसाळी १
तुळशी १
मिटकलवाडी २
अकुलगाव १
खैरव १
उंदरगाव १
मानेगाव १
अंजनगाव खे १
आशी माहिती तालुका आरोग्य विस्तार आधिकारी संतोष पोतदार यांनी दिली

कुर्डूवाडी नगरपरीषद सावधागिरी चे अहवान
गेल्या काही दिवसापासून कुर्डूवाडी शहरातील कोरोना बाधिताचा आकडा कमी होत आहे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने निदर्शनास येत आहे मात्र आता बरेच जण कोरोना संकटाला फारस गांभीर्याने घेत नसल्याने दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट आणण्याचं काम आपणच करत असल्याने दिसून येत आहे

कोरोना संकट कायम असल्याने यंदाची दिवाळी फटाक्याशिवाय साजरी करावी दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यामुळे होणारे प्रदूषण थेट संबंध फटाके फोडल्यानंतर त्यातील सल्फर हवेत जातो त्यामुळे दम्याचे रुग्ण वाढतात त्यामुळे कोविड आणखी बळावु शकतो यंदा फटाके विरहीत दिवाळी साजरी करावी शोभेच्या फटाकेही वाजवू नका सध्या अनेकजण मास्क शिवाय घराबाहेर पडतात फिजिकल डिस्टन्स पाळत नाहीत कोरोनाची दुसरी लाट आणण्याच काम आपणच करतोय मास्क शिवाय कांहीही करू नका

मास्कशिवाय बाहेर पडू नका सोशल डिस्टन्सिंग राखा वारंवार हात धुवा असं केल्यास कोरोना वाढल्यापासून थांबवु शकते असे आवाहन कुर्डूवाडी नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तुकाराम विष्णु पायगण यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!