पंढरीतील अंबाबाई स्टॉप चौकाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नांव!

पंढरीतील अंबाबाई स्टॉप चौकाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नांव!
आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे जयंतीदिनी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्य
(पंढरपूर प्रतिनिधी):- पंढरीतील अंबाबाई स्टॉप या चौकाला ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौक’ असे नांव देणेत आले. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची आज दि. 8 नोव्हेंबर 2020 रोजी जयंती आहे. याचे औचित्य साधुन महर्षी वाल्मिकी संघाकडून हे नामकरण करण्यात आले. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या हस्ते नामकरण फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना गणेश अंकुशराव म्हणाले की, आज आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीदिनी पंढरीतील सर्वात मोठ्या चौकाचे हे नामकरण करुन आम्ही इतिहास घडवित आहोत. आदिवासी महादेव कोळी समाजाचे स्फुर्तीस्थान, आपल्या भारत देशाचे आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खुप मोठे मोलाचे कार्य केलेले आहे. इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणार्‍या या थोर क्रांतीकारकास 2 जानेवारी 1848 मध्ये इंग्रजांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अटक केली व 2 मे 1848 ला ठाणे येथे त्यांना फाशी दिली. त्यांच्या विरमरणामुळे देशात क्रांतीचा लढा अधिक तीव्र झाला आणि 1857 चा उठावही यामुळेच झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या आणि देशभरातल्या तरुणाईच्या मनात क्रांतीची ठिणगी फुलविलेल्या या थोर ऐतिहासिक विराचे नांव आज त्यांचे जयंतीदिनी आम्ही या चौकास देत आहोत. ही सुध्दा एक ऐतिहासिक अशीच घटना आहे. येणार्‍या काळात या चौकाचे नगरपरिषदेकडून सुशोभिकरण व्हावे, येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी आमची मागणी आहे. आजपर्यंत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जाज्वल्य इतिहासाकडे कानाडोळा करणार्‍या आमदार, खासदार व एकुणच सर्व राजकीय नेत्यांनी आतातरी याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे. आम्ही सर्व विचाराअंतीच हा नामकरणाचा निर्णय घेतला आहे व नाव दिले आहे. याबाबत कोणीही विरोध केला किंवा नामफलकाला धक्का जरी लावला तर याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतील. असा इशाराही यावेळी श्री.अंकुशराव यांनी दिला.
यावेळी गणेश अंकुशराव, राहुल परचंडे, संपत सर्जे, सुनील म्हेत्रे, लखन ननवरे, समाधान अधटराव, काशिनाथ माने, संदीप परचंडे, अभय अंकुशराव, तुकाराम करकमकर, धीरज करकमकर, लंकेश बुरांडे, सुरज कांबळे, बालाजी कोळी, अक्षय म्हेत्रे, प्रकाश मगर, पंकज डांगे, सुरज ननवरे, विकी अधटराव, नेताजी टोमके, काशिनाथ माने, धीरज तावसकर, देव अंकुशराव, प्रदीप राठी, भैया वाघमारे, अजय हुलवडे, अमित कोळी व तमाम आदिवासी कोळी बांधव व महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत. आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9657169368 हा आमचा नंबर.

702 thoughts on “पंढरीतील अंबाबाई स्टॉप चौकाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नांव!

 1. [url=http://tadalafilpills.quest/]tadalafil price in mexico[/url] [url=http://ivertabs.com/]ivermectin medicine[/url] [url=http://viagra100mg.quest/]viagra medicine in india[/url] [url=http://realviagra.quest/]viagra online canadian pharmacy[/url] [url=http://overthecounterviagra.quest/]viagra pharmacy australia[/url] [url=http://bupropion.quest/]800 mg bupropion[/url] [url=http://modafinil.quest/]buy modafinil australia[/url] [url=http://buygenericviagraonline.online/]best price viagra 50 mg[/url] [url=http://cialisbestprice.online/]generic cialis online india[/url] [url=http://ivermectinotc.online/]ivermectin 8000[/url]

 2. [url=http://ivermectinvir.online/]ivermectin 2ml[/url] [url=http://effexor.quest/]effexor price australia[/url] [url=http://buycialisonline.quest/]cialis one a day[/url] [url=http://ivermectinxs.online/]buy ivermectin nz[/url] [url=http://viagra100.quest/]viagra online purchase[/url]

 3. Pingback: kronosslot
 4. [url=http://buyivermectin.monster/]cost of ivermectin lotion[/url] [url=http://orderiveromectin.quest/]ivermectin australia[/url] [url=http://cialiscanada.quest/]paypal cialis online[/url] [url=http://viagra100mg.quest/]can i buy viagra online in uk[/url] [url=http://buycialisonline.quest/]online cialis india[/url] [url=http://cialispills.monster/]cialis generic 20mg price[/url] [url=http://cialispill.online/]cialis 100mg uk[/url] [url=http://citalopram.quest/]citalopram 60 mg[/url] [url=http://buylexapro.quest/]lexapro nz[/url] [url=http://ivermectinotc.online/]ivermectin canada[/url]

 5. Pingback: eurocasino
 6. Wonderful article! That is the kind of information that should be shared across the internet. Disgrace on the search engines for no longer positioning this post upper! Come on over and seek advice from my site . Thank you =)|

 7. Pingback: meritroyalbet
 8. Pingback: aspercasino
 9. Pingback: aspercasino
 10. Pingback: aspercasino
 11. Pingback: arzbet
 12. Pingback: arzbet
 13. [url=http://tetracycline.monster/]online tetracycline[/url] [url=http://tadalafilonlinedrugstore.com/]canadian pharmacy generic tadalafil[/url] [url=http://sildenafil.tech/]sildenafil 25 mg mexico[/url] [url=http://gabapentin.quest/]generic neurontin pill[/url] [url=http://sildenafil.click/]sildenafil 2[/url] [url=http://ampicillin.quest/]ampicillin purchase[/url] [url=http://vardenafil.click/]vardenafil generic[/url] [url=http://sildenafilokey.com/]sildenafil otc us[/url] [url=http://cymbaltaonline.online/]cymbalta rx coupon[/url] [url=http://viagracr.com/]best over the counter viagra 2017[/url]

 14. Pingback: slot siteleri
 15. Pingback: makrobet
 16. Pingback: meritroyalbet
 17. Pingback: madridbet
 18. Pingback: meritroyalbet
 19. Pingback: meritroyalbet
 20. [url=http://cialis.eus/]cialis pills 5 mg[/url] [url=http://sildenafil.onl/]sildenafil otc us[/url] [url=http://buyivermectin.quest/]stromectol otc[/url] [url=http://ivermectinpills.quest/]ivermectin 0.08 oral solution[/url] [url=http://viagrawithoutprescription.quest/]where to buy viagra usa[/url]

 21. [url=http://buydoxycycline.quest/]doxycycline usa[/url] [url=http://chloroquine.quest/]chloroquine order online[/url] [url=http://silagra.online/]silagra online[/url] [url=http://internetpharmacy.online/]rx online pharmacy[/url] [url=http://buycialis.best/]cialis online visa[/url] [url=http://prednisone.monster/]20 mg prednisone tablet[/url] [url=http://ivermectin.boutique/]stromectol cost[/url] [url=http://hydroxychloroquine.monster/]plaquenil eye damage[/url] [url=http://buygenericviagra.quest/]buy viagra online usa no prescription[/url] [url=http://cheapcialis.quest/]cialis discount[/url]

Leave a Reply

Your email address will not be published.