कुर्डुवाडी रेल्वे कारखाना जन सामन्याचा लढा यशस्वी ५११ नविन कामगार होणार भरती

कुर्डुवाडी रेल्वे कारखाना जन सामन्याचा लढा यशस्वी ५११ नविन कामगार होणार भरती

कुर्डुवाडी ( राहुल धोका)
कुर्डुवाडी शहरातील रेल्वे कारखाना बंद होवु नये या साठी मोठे अंदोलन शहर नागरीकानी कारखान बचाव कुती समिती च्या माध्यमातुन उभारले श्री आगरचंद धोका ,डाॅ विलास मेहता, महेंद्र जगताप यंच्या नेतुत्वा खाली झालेले आंदोलन तिव्र स्वरुप घेत रेल रोको पर्यंत गेले
कुर्डुवाडी शहर. व्यापारी, व कामगार युनियन यानी एकत्र उभा केले्ल्या लढ्यास यश आले असुन या साठी प्रकल्पा साठी द्रोणागीरी अनंत हातानी उचलली आहे

शहरात प्रथम १९९४ ला रेल्वे कारखाना बंद पडणार असे वातवरण तयार झाले कर्मचारी कमी केले जावु लागले पण त्याच्या विरोधात लढयास सुरवात झाली सर्व पक्षाचा सहभाग असलेला हा लढा कुर्डुवाडी शहरातील अता पर्यंत चे सर्वात मोठे व आधिक काळ चाललेले अंदोलन होते

मा, शरद पवार, मा रणजीत मोहिते पाटिल, मा आमदार बबनदादा शिंदे , विनायकराव पाटिल ,धनंजय डिकोळे मा मंत्री रामदास अठवले सह आनेक राजकिय नेत्यानी या आंदोलना साठी मोठे योगदान दिले

२८-२-२००८ रोजी गांधी चौक येथे १०० कोटी च्या या प्रकल्पा साठी मोठे धरणे अंदोलन केले गेले शहरातील रेल्वे कारखाना हाच शहराचे उर्जा स्थान असल्याने यास प्रचंड प्रतिसाद मिळाला

कुर्डुवाडी शहरात नागरीकानी मोर्चा, केंद्रीय मंत्री मंडळा च्या भेटी या साठी दिल्ली वारी ,पत्र मोहिम असे अनेक अंदोलन या साठी उभी केली

कुर्डुवाडी शहरावासी यांच मत केंद्र सरकार पर्यंत पोहचाव या साठी आखेर रेल रोको हि करण्यात आला के. के एक्सप्रेस अडवण्या साठी स्वता: खाजदार रामदास आठवले कुर्डुवाडी शहरात आले होते

रेल्वे रोको नंतर मात्र कारखाना कुती समिती चे अध्यक्ष आगरचंद धोका व स्व पद्माकर काशिद यंच्यावर करवाई म्हणुन त्याना रेल्वे पोलिसानी अटक करुन त्याच्यावर खटला सुध्दा चालवला दंडात्मक करावाई करुन त्याना सोडले गेले

कुर्डुवाडी शहरातील अनेक कर्मचारी संघटनाचे योगदान या साठी आहे महेंद्र जगताप आज हि प्रत्येक अर्थ संकल्पात दिल्ली वारी करतात याचा हि परिणाम झालेला दिसुन येतो

कुर्डुवाडी एल एच बी बोगी कोचेस निर्मीती साठी त्याचे प्रयत्न चालु आहेत

१९८१ नंतर हि भरती होत असल्याने नागरीक व्यापारी , रेल्वे कर्मचारी यंच्यात आनंदाच वातावरण आहे
तत्कालीन खाजदार रणजीत मोहिते पाटिल यानी हा विषय संसदेत मांडला होता खाजदार रणजीत सिंह निंबाळकर अदि ने हा मुद्द उचलुन धरला होता.

कुर्डुवाडी शहरातील पत्रकार श्री निवास बागडे, सुरेश शहा ,विनायक पाटिल, स्व इरफान शेख, महेश वाळुजकर, आशोक खारे, विनायक दिक्षित, विजयकुमर कन्हेरे, उल्हास पाटिल, यांनी हा विषय सतत वर्तमान पत्रात प्रसिध्द करत त्याला न्याय दिला आहे
कुर्डुवाडी शहराचा इतिहास म्हणुन ओळखला जाणारा व भावी पिढीस सदैव उर्जा देणारा हा इतिहास घडला यात अनेकाचा सहभाग आहे प्रत्येकाची नावे घेणे शक्य नसली तरी या साठी कुर्डुवाडीकर जनतेने केलेल्या मोठ्या लढ्यास यश आले आहे जय हॊ।।

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत. आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9657169368 हा आमचा नंबर.

663 thoughts on “कुर्डुवाडी रेल्वे कारखाना जन सामन्याचा लढा यशस्वी ५११ नविन कामगार होणार भरती

  1. Nice post. I was checking continuously this blog and I am impressed! Very helpful information specifically the last part 🙂 I care for such info a lot. I was seeking this particular info for a very long time. Thank you and good luck.|

  2. [url=http://onlinedrugstore.quest/]pharmacy online shopping usa[/url] [url=http://cleocinbuy.online/]cleocin ovules[/url] [url=http://buyaccutane.online/]where to buy accutane[/url] [url=http://tadalafil.boutique/]tadalafil canada online[/url] [url=http://toradol.online/]30 mg toradol[/url]

  3. [url=http://cleocinbuy.online/]cleocin 300 mg cost[/url] [url=http://onlinedrugstore.quest/]pharmacy home delivery[/url] [url=http://ivermectin.faith/]purchase oral ivermectin[/url] [url=http://ivermectin.review/]ivermectin new zealand[/url] [url=http://tadalafilonlinedrugstore.com/]order generic tadalafil[/url] [url=http://hydrochlorothiazide.monster/]hydrochlorothiazide 25 mg brand name[/url] [url=http://triamterene.quest/]triamterene-hctz 75-50[/url] [url=http://ivermectinforhumans.quest/]ivermectin 1%[/url] [url=http://buycialisgenericpills.com/]ciali[/url] [url=http://duloxetine.online/]cymbalta 20 mg[/url]

  4. [url=http://iverpill.com/]generic stromectol[/url] [url=http://strattera.online/]buy strattera cheap[/url] [url=http://amitriptyline.quest/]elavil 10 mg tab[/url] [url=http://ivermectin.net.in/]ivermectin buy uk[/url] [url=http://buycialis.best/]cialis 10mg online canada[/url] [url=http://cialis.pink/]how much is cialis 20mg[/url] [url=http://atarax.quest/]atarax 25mg tab[/url] [url=http://ivermectin.icu/]stromectol canada[/url] [url=http://ivermectin.promo/]buy stromectol[/url] [url=http://internetpharmacy.online/]canadian pharmacy 24 com[/url]

  5. I must thank you for the efforts you have put in writing this site. I am hoping to see the same high-grade content from you in the future as well. In fact, your creative writing abilities has encouraged me to get my own, personal site now ;)|

  6. [url=http://cheapcialis.online/]where can i buy over the counter cialis[/url] [url=http://ivermectin.monster/]ivermectin 3 mg[/url] [url=http://hydroxychloroquine.top/]plaquenil discount[/url] [url=http://ivermectin.cyou/]stromectol tablets for humans[/url] [url=http://buytadalafil.quest/]tadalafil soft[/url] [url=http://ivermectin.eus/]stromectol tablets for humans[/url] [url=http://ivermectin.codes/]ivermectin cream 1%[/url] [url=http://cheapviagra.online/]cheap generic viagra free shipping[/url] [url=http://robaxin.quest/]robaxin 500 mg price[/url] [url=http://buycialis.best/]cost of cialis 5mg daily[/url]

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या