महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपा महिला आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण व धुळे शहर,यांच्यावतीने महाराष्ट्रातील निष्क्रीय आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन
प्रतिनिधी संजय कोळी दोंडाईचा
-आक्रोश आंदोलन-
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपा महिला आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण व धुळे शहर,यांच्यावतीने महाराष्ट्रातील निष्क्रीय आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा चे माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार मा.श्री.जयकुमारभाऊ रावल, भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री ,तथा खासदार मा.श्री.सुभाषजी भामरे, भाजपाचे धुळे जिल्हा (ग्रामीण )अध्यक्ष मा.भाऊसाहेब श्री.नारायण पाटील, भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष (शहर)अध्यक्ष मा.श्री.अनुपभाऊ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हयाच्यावतीने ” आक्रोश आंदोलन करून मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या ताईसो जयश्री अहिरराव, ताईसो लिला सुर्यवंशी,महिला बालकल्याण सभापती मा धरतीताई देवरे,महिलामोर्चा जिल्हाध्यक्षा प्रा सविता पगारे,शहर अध्यक्ष मायादेवी परदेशी,मा अध्यक्षा मा चंद्रकला सिसोदिया, युवती जिल्हाध्यक्षा अमृताताई,मा प्रतिभाताई चौधरी,सर्व सन्मा जि प सदस्य, प स सदस्य,नगरसेवक धुळे शहरातील व ग्रामीण भागातील महिला लोकप्रतिनिधी, महिला आघाडीच्या जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां भगिनी प्रचंड संख्येने उपस्थित होत्या.





